Uttara kelkar biography of rory
Uttara kelkar biography of rory
Uttara kelkar biography of rory davis!
केळकर, उत्तरा विश्राम
उत्तरा विश्राम केळकर यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांनी मुंबईच्या ग्रँट रोड येथील ‘सेंट कोलंबा’ या शाळेत शालेय शिक्षण, तर ‘विल्सन महाविद्यालया’मधून उच्चशिक्षण घेतले.
त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठामधून अर्थशास्त्र या विषयात पदवी (बी.ए.) आणि शास्त्रीय संगीतामध्ये पदविका संपादन केली. उत्तरा केळकरांच्या आई शकुंतला फडके या वामनराव सडोलीकर यांच्याकडे गायन शिकत असत. त्यामुळे बालपणापासून आईच्या गायकीचे सूर उत्तराताईंच्या कानी पडू लागले.
नकळत्या वयातच सुरांची ओढ आणि समज येत गेली. मग शिक्षणासोबतच संगीताचा प्रवासही सुरू झाला.
पं. फिरोज दस्तूर यांच्याकडे त्यांनी जवळपास पंचवीस वर्षे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. संगीतकार यशवंत देव यांच्याकडून सुगम संगीत, तर संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याकडून त्यांनी गीत, गझल आणि भजन या प्रकारांचे धडे घेतले.
Uttara kelkar biography of rory in season
लहानपणापासूनच नानाविध गायन स्पर्धांमधून त्यांनी आपल्या गायकीची छाप रसिकांच्या मनावर उमटविली. ऑल इंडिया रेडिओवरील शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीत या तीनही गानप्रकारांमध्ये त्यांनी प्रथम स्थान पटकावले. विशेष म्हणजे,